☑ *एसआरपीएफ मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या ८२८ जागा*
✍ पद : सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)
✍ पदसंख्या : एकूण ८२८ जागा
✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमाप्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : बारावी
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते २५ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ४५०/- मागासवर्गीय : रु. ३५०/-
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 8 Januar 2020

0 comments:
Post a Comment